बाजार व उद्यान समितीचे अध्यक्ष श्री. हाजी मोहम्मद हलीम खान यांनी पी/उत्तर विभागातील चाचा नेहरु मनोरंजन उद्यानाच्या नूतनीकरण कामाची पाहणी करुन निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची सूचना महापालिका अधिकाऱयांना केली.
उद्यानातील संरक्षक भिंत गेलेले तडे व ते कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन बाजार व उद्यान समितीचे अध्यक्ष श्री. हाजी मोहम्मद हलीम खान यांनी महापालिका आयुक्तांना कंत्राटदाराविरुध्द तक्रार दिली असल्याचे सांगितले.

Post a Comment
Blogger Facebook