बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते करीरोड नाका येथील शिवस्मृति इमारतीसमोरील सखाराम बालाजी पवार मार्ग येथे नवीन पर्जन्य जलवाहिनी व मलनिःसारण वाहिनी आणि रस्त्याच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार अजय चौधरी, नगरसेविका किशोरी पेडणेकर, माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर तसेच स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
Blogger Facebook